लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विवाहीतेच्या विनयभंग जेलरक्षकाला प्रकरणी अटक - Marathi News | Marriage molestation case: arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विवाहीतेच्या विनयभंग जेलरक्षकाला प्रकरणी अटक

घरामध्ये झोपलेल्या महिलेच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार येरवडा कारागृहाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये घडला. ...

महापालिकेचा ३४ गावांसाठी दोन हजार कोटींचा आराखडा - Marathi News | Plan out Rs. 2 thousand crores for 34 villages of 34 municipal corporations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेचा ३४ गावांसाठी दोन हजार कोटींचा आराखडा

राज्य शासनाच्या अध्यादेशाद्वारे महापालिकेत नव्याने ३४ गावांचा समावेश केला. ...

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ८ जणांना पोलिस कोठडी - Marathi News | Police get eight accused for religious turmoil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ८ जणांना पोलिस कोठडी

बोपखेल येथील हिदायतुल मदरशाची तोडफोड करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. ...

राष्ट्रवादी-कॉंग्रेसला बंडखोरीचे ग्रहण - Marathi News | NCP-Congress eclipse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी-कॉंग्रेसला बंडखोरीचे ग्रहण

पदवीधर मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे सांरग पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच अरूण लाड व कॉंग्रसचे सुरेश जैन यांनी बंडखोरी केली आहे. ...

फर्ग्युसनच्या मैदानावर वृद्धाचा खून - Marathi News | Older blood on Ferguson's field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसनच्या मैदानावर वृद्धाचा खून

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर जबर मारहाण करीत वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...

बारावी निकाल : राज्यात पुणे विभाग पाचव्या स्थानावर - Marathi News | HSC result: Pune division in fifth position in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावी निकाल : राज्यात पुणे विभाग पाचव्या स्थानावर

बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे. ...

तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार - Marathi News | Three-year-old girl raped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार

युवकाने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी एकाला अटक केली. विशेष न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी त्याला ९ मेपर्यत पोलिस कोठडी सुनावली. ...

यासिन भटकळला पुण्यात आणणार : न्यायालयाचे आदेश - Marathi News | Yasin Bhatkal to be brought to Pune: Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यासिन भटकळला पुण्यात आणणार : न्यायालयाचे आदेश

इंडियन मुजाहीदीनचा संस्थापक सदस्य यासीन भटकळ याला हजर करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने कारागृहाच्या अधिकार्‍यांच्या दिले आहेत. ...

१०५ जणांचा नेत्रदानाचा संकल्प - Marathi News | Resolution of 105 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०५ जणांचा नेत्रदानाचा संकल्प

येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नेत्रदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले ...