लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भातपेरणीची कामे अंतिम टप्प्यात - Marathi News | Last phase of Bhatparini works | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भातपेरणीची कामे अंतिम टप्प्यात

मावळ तालुक्यात भातपेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी बांधव पेरणीच्या कामात व्यस्त दिसत आहे. ...

शिवराज्याभिषेकानिमित्त जलकुंभ यात्रा - Marathi News | Jalkumbha Yatra for Shivrajyabhisakim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज्याभिषेकानिमित्त जलकुंभ यात्रा

संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो. ...

कोथरूड पोलिसांकडून इराणी टोळीला अटक - Marathi News | Kothrud police arrests Irani gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड पोलिसांकडून इराणी टोळीला अटक

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या इराणी टोळीच्या ५ सदस्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे ...

पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश - Marathi News | Order for transfer under Police Inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश

पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी शहर पोलीस दलातील ७१ निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या केल्या आहेत. ...

शिष्यवृत्ती आॅनलाईन - Marathi News | Scholarship Online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिष्यवृत्ती आॅनलाईन

शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य म्हणून महापालिकेकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ...

मोदी लाटेचा विरोधकांनी घेतला धसका - Marathi News | Opponents took the Modi wave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी लाटेचा विरोधकांनी घेतला धसका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेने सत्ताधारी पक्षातील इच्छुक धास्तावले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते ...

पुरंदर तालुका तापला, ४०.६ अंश सेल्सिअस - Marathi News | Purandar taluka thermal, 40.6 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुका तापला, ४०.६ अंश सेल्सिअस

महाराष्ट्राच्या नागपूर, वर्धा, अमरावती अकोलासह काही जिल्ह्यात दि. ७ जून रोजी कमाल तापमान वाढले असताना पुरंदरच्या भागात ही कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले ...

भरदिवसा लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक - Marathi News | Two stolen robbers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरदिवसा लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

समरहिल, कुणेगाव येथील सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चंद्रकांत अनंत माने (वय २०) व सुनील मल्हारी तलवारे (वय २०, दोघेही रा. या दोन अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...

...तर धरणं फक्त पुण्यासाठीच? - Marathi News | If the dams are for repair only? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर धरणं फक्त पुण्यासाठीच?

राज्यशासनाने महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावे घेण्याचा निर्णय घेतल्याने पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे ...