अपंगांना सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ विनाअट मिळण्याकरिता युनिक कार्डाची निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिली. ...
पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या १९ जणांची न्यायालयाने १२ जूनपर्यत पोलिस कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ...
स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्यासाठी महापालिकांच्या महापौर आणि आयुक्तांची बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या ( मंगळवारी) मुंबई येथे बोलाविली आहे. ...
व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीला 15 जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...
छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत. ...