लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अब्रूनुकसानीच्या दाव्यासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागणार - Marathi News | To plead guilty to the District Court for pleading guilty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्रूनुकसानीच्या दाव्यासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागणार

कोणताही निर्णय न दिल्याने आम्ही जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहोत.’’ असे संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजीमहाराज मोरे यांनी सांगितले. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी भोंदूबाबाविरूद्ध आरोपपत्र दाखल - Marathi News | Filing chargesheet against Bhorenababa in the rape case of a minor girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी भोंदूबाबाविरूद्ध आरोपपत्र दाखल

भोंदूबाबा अतुल महाराज उर्फ अतुल आप्पासाहेब शितोळे (वय ३३, रा. गंगा अपार्टमेंट, आकुर्डी) याच्याविरूद्ध डेक्कन पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

कीटक प्रतिबंधक नियमावली अखेर शासनाकडे - Marathi News | Pest preventive rules finally come to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कीटक प्रतिबंधक नियमावली अखेर शासनाकडे

आरोग्य विभागाने तयार केलेल्या उपविधी ( नियमावली) २०१३ मुख्यसभेची मान्यता मिळाल्याने लवकरच राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ...

बदनामीकारक लिंक्स पाठविणार्‍यांवरही गुन्हे दाखल होणार - Marathi News | Filing of infamous links will also be filed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदनामीकारक लिंक्स पाठविणार्‍यांवरही गुन्हे दाखल होणार

लिंक पाठविणार्‍यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील,अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी आज पत्रकारांना सांगितली. ...

हडपसरमधील खुनप्रकरणी धनंजय देसाईला अटक - Marathi News | Dhananjay Desai arrested in the murder of Hadapsar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हडपसरमधील खुनप्रकरणी धनंजय देसाईला अटक

हडपसर येथे एका तरूणाचा खुन केल्याच्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला अटक करण्यात आली आहे. ...

दौंड बाजारभाव भुसार मालाचे भाव तेजीत - Marathi News | Dand Bachcha Bhasudar goods prices up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड बाजारभाव भुसार मालाचे भाव तेजीत

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारा ओल्या भुईमुग शेंगाची आवक सुरु झाली असून बाजारभाव तेजीत आहे. ...

पदभरतीच्या जाहिरातींमध्ये अपंगांचे आरक्षण नमुद करा - Marathi News | Mark the reservation of disabled people in post-ads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदभरतीच्या जाहिरातींमध्ये अपंगांचे आरक्षण नमुद करा

राज्यातील काही जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये अपंगासाठीचे आरक्षण नमुद करण्यात आले नव्हते. ...

पोलीस आयुक्तांचा जनता दरबार बंद? - Marathi News | Police Commissioner's public court closed? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तांचा जनता दरबार बंद?

पोलीस आयुक्त म्हणून सतीश माथूर यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी या जनता दरबारामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे. ...

प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य - Marathi News | First Preference First Preference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता बुधवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत. ...