लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Today is the last day of sending books for the awards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचा आज शेवटचा दिवस

मराठीतील वैशिष्टय़पूर्ण साहित्यकृतींचा सन्मान करण्यासाठी सुरू केलेल्या ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ योजनेसाठी पुस्तके पाठवण्याचा आजचा (रविवार, 1क् ऑगस्ट) अखेरचा दिवस आहे. ...

‘सोलापूर विद्यापीठाचाही नामविस्तार व्हावा’ - Marathi News | 'Name of Solapur University should be expanded' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सोलापूर विद्यापीठाचाही नामविस्तार व्हावा’

पुणो विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने केल्यामुळे प्रागतिक आणि आधुनिकतेचा विचार नव्या पिढीर्पयत जाईल, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. ...

फरासखाना स्फोटाचा तपास अधांतरीच - Marathi News | Farskhana blast investigation in the middle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फरासखाना स्फोटाचा तपास अधांतरीच

दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही दहशतवाद विरोधी पथकासह तपास यंत्रणांच्या हातामध्ये ठोस काहीही लागलेले नाही. ...

समाजाच्या शेवटच्या घटकार्पयत मदत - Marathi News | Help in the last hour of society | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजाच्या शेवटच्या घटकार्पयत मदत

रसिकलाल धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आर. एम. फाउंडेशनच्या वतीने शिरूर, श्रीगोंदा व पारनेर अशा तीन तालुक्यांतील 75 शाळांना पुस्तके व ग्रंथालय कपाटांचे वाटप करण्यात आले. ...

भिगवणला पोलीस बंदोबस्त - Marathi News | Police settlement of resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिगवणला पोलीस बंदोबस्त

भिगवण (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर धनगर समाजाच्या कार्यकत्र्यानी शाई फेकली होती. ...

असा न व्हावा ‘दहावा’ कधी.. - Marathi News | Do not be such a 'tenth' ever .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असा न व्हावा ‘दहावा’ कधी..

माळीण दुर्घटनेत 151 जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. 1क्) माळीण फाटय़ावर होणार आहे. ...

अंगणवाडी झाली सुनीसुनी - Marathi News | Anganwadi occurred on Suns. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगणवाडी झाली सुनीसुनी

माळीण दुर्घटनेत लहान चिमुकली व येथील अंगणवाडीत शिक्षण घेत असलेली 12 मुले मृत्युमुखी पडली. ...

कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्यावर मोक्का लावणार - Marathi News | The infamous robber Baba will be doing a moka on the duck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्यावर मोक्का लावणार

अत्यंत निर्दयी आणि अल्पवयातच पुणो आणि नगर जिल्ह्यांत दरोडे टाकणारा कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळेवर मोक्का लावण्याचा विचार सुरू आह़े ...

देशभरातील भावी अधिका:यांचा होणार सर्वात मोठा कौतुक सोहळा - Marathi News | The biggest compliment will be made by the future officers across the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभरातील भावी अधिका:यांचा होणार सर्वात मोठा कौतुक सोहळा

देशसेवेसाठी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न बाळगून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते सत्यात उतरविलेल्या अधिका:यांचा सन्मान केला जाणार आहे. ...