लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेला देता येईना अग्निशमन कर्मचा:यांना गणवेश - Marathi News | Fire brigade employees: Uniforms to the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेला देता येईना अग्निशमन कर्मचा:यांना गणवेश

चार हजार कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या पुणो महापालिकेच्या अग्निशमन दलाकडील कर्मचा:यांना गेल्या पाच वर्षापासून पूर्ण गणवेश मिळालेला नाही. ...

पाकीट संस्कृती बंद करा - Marathi News | Close the wallet culture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकीट संस्कृती बंद करा

महाविद्यालयांना भेटी देणा:या ‘एलआयसी ’ कमिटय़ांमुळे (स्थानिक चौकशी समिती) निर्माण झालेली पाकीट संस्कृती बंद व्हावी, यासाठी विद्यापीठाने ठोस यंत्रणा उभी करावी, ...

कंपन्या बुडवताहेत पालिकेचा महसूल - Marathi News | Corporates revenue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपन्या बुडवताहेत पालिकेचा महसूल

गणोशमंडळांना लाखभर मोजून त्या बदल्यात मंडळाच्या परिसरातील पालिकेच्या जागेत जाहिराती करण्याचा फंडा मोठय़ा कंपन्यांकडून शहरात राबविला जात आहे. ...

सामाजिक आधारावर ठरणार निवडणुकीचे समीकरण! - Marathi News | On the basis of social equality! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामाजिक आधारावर ठरणार निवडणुकीचे समीकरण!

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकच राजकीय पक्षाचे सामाजिक आधार अत्यंत महत्त्वाचे ठरणार ...

स्त्रियांचे पौरोहित्य हा क्रांतिकारक निर्णय : जोशी - Marathi News | Critique of women's priesthood: Joshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्त्रियांचे पौरोहित्य हा क्रांतिकारक निर्णय : जोशी

आम्ही ज्या काळात पौरोहित्य सुरू केले त्या काळात ते जवळजवळ निषिद्धच होते. त्यामुळे स्त्रियांना पौरोहित्य शिकवण्याचा निर्णय ख:या अर्थाने क्रांतिकारक होता, असे महिला पुरोहित मालती जोशी यांनी सांगितले. ...

औषधांचा तुटवडा, रूग्णांची संख्या वाढतेय - Marathi News | Shortage of medicines, the number of patients increases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधांचा तुटवडा, रूग्णांची संख्या वाढतेय

शहरात स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच असून, बीड येथील महिलेचा या आज एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ...

कुख्यात गजा मारणोसह टोळी तडीपार - Marathi News | The gang broke out with the infamous gaga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुख्यात गजा मारणोसह टोळी तडीपार

कुख्यात गुंड गजा मारणो ऊर्फ महाराज याला त्याच्या संपूर्ण मारणो टोळीसह शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. ...

खोदलेल्या खड्डय़ात पडून चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | Chameleon's death by lying in a dug pit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोदलेल्या खड्डय़ात पडून चिमुरडीचा मृत्यू

घराशेजारी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून सात वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ...

मराठी शाळांचे एकत्रीकरण रद्द - Marathi News | The merger of Marathi schools is canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळांचे एकत्रीकरण रद्द

देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बोर्डाच्या हद्दीतील वार्ड क्रमांक सातमधील किन्हई व झेंडेमळ्यातील दोन्ही मराठी प्राथमिक शाळांचे चिंचोलीतील शाळेत होणारे एकत्रीकरणाचा करण्याचा निर्णय अखेर रद्द ...