रोमनवाडी ते सासवड बस पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही महामंडळाच्या धोरणाविरुद्ध पांडेश्वर (ता. पुरंदर) येथे संतप्त विद्याथ्र्यानी सुमारे तासभर बस रोखून धरली. ...
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य आवारात गेल्या आठवडय़ापेक्षा चालू आठवडय़ात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभावत घसरण झाली आहे. ...
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कारखान्यातील दोन वाहनचालकांना उलटय़ा व मळमळ होऊ लागल्याने येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. ...