पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
Pimpri Chinchwad (Marathi News) लक्ष्मी रस्त्यावर ‘नो-पार्किंग’ मध्ये मोटार लावल्याने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला वाहतूक पोलिसांनी २०० रुपये दंड केला ...
स्थायी समितीतील दोन सदस्यांमध्ये सुरू झालेल्या चेष्टामस्करीचे रूपांतर वादंगात झाले. त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झालीच; ...
सहकारी संस्थांच्या निवडणुक नियमांचे गॅझेट अजूनही प्रसिद्ध झाले नसल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन कोलमडले आहे ...
कानी पडणारा डीजेचा दणदणाट आणि टोलचा घुमलेला आवाज असे असतानाही संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही. ...
दमदार पावसाने दौंड-कुरकुंभ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेल्या साइडपट्ट्या, तसेच साचलेले पाणी यामुळे येथून जाताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
बारामती, पुरंदर, खंडाळा या तीन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला ...
गणपतीच्या सुट्टीनंतर आहुपे आश्रमशाळेतील स्वयंपाकी पुन्हा हजर न झाल्याने विद्यार्थ्यांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे ...
नेमकी किती मोबाईल टॉवर आहेत, याबाबत वेळोवेळी खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या महापालिकेने अखेर शहरात २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर असल्याची कबुली माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामध्ये दिली ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रके तयार करणाऱ्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांच्या विरोधात विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे ...
पुरेसे मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्ताअभावी शहरात रडतखडत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निर्मूलनाच्या कारवाईस आता चांगलाच वेग मिळणार आहे. ...