लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रचारात रिक्षांचे ‘नियमोल्लंघन’ - Marathi News | Prohibition of 'Rule' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचारात रिक्षांचे ‘नियमोल्लंघन’

प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक रिक्षाचालकांकडून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. ...

खंडणीखोरांना यवतमध्ये पाठलाग करून पकडले - Marathi News | The racketeers were caught and chased in Yavat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीखोरांना यवतमध्ये पाठलाग करून पकडले

पुण्यातील उद्योजकाला धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणा:या गुंडांना पुणो पोलिसांनी यवतनजीक पाठलाग करून सापळा रचून पकडले. आरोपींकडे एक पिस्तूल व तलवार सापडली आहे. ...

दमछाक! उमेदवारांची आणि पोलिसांची - Marathi News | Tiring! The candidates and the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दमछाक! उमेदवारांची आणि पोलिसांची

पुणो जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. माघार झाल्यानंतर निवडणुकीतील उमेदवार निश्चित झाले असून, सर्व उमेदवार प्रचाराच्या पहिल्या टप्प्यासाठी जुंपले आहेत. ...

सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to raise the meeting of Sunetra Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न

बारामतीजवळील ढेकळवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकत्र्यानी केला. ...

महापालिकेत झाली साफसफाई - Marathi News | Cleanliness in Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत झाली साफसफाई

महापालिकेतझाली साफसफाई ...

साईप्रतिमा मिरवणुकीने पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ - Marathi News | Death anniversary celebrations by Sai Pratima | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईप्रतिमा मिरवणुकीने पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ

श्री साईबाबांच्या 96व्या पुण्यतिथी उत्सवाला गुरुवारी पहाटे पारंपरिक पद्धतीने व मंगलमय वातावरणात सुरुवात झाली़ पहाटे काकड आरतीनंतर श्री साईंच्या प्रतिमेची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली़ ...

ङोंडू ‘फुल्ल’ला - Marathi News | Andyundo Fulle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ङोंडू ‘फुल्ल’ला

दस:यानिमित्त मार्केट यार्डात गुरुवारी ङोंडूच्या फुलांची तब्बल सातशे टन (7 लाख किलो) आवक झाली. ...

सहलीसाठी सोयींचे आमिष दाखवून पावणोदोन लाखांची फसवणूक - Marathi News | Cheating of Pawanodon lakhs by showing lure for the trip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहलीसाठी सोयींचे आमिष दाखवून पावणोदोन लाखांची फसवणूक

सहलीदरम्यान सोयी- सुविधा देण्याचे आमिष दाखवून पावणोदोन लाख रुपये घेऊनही मेंबरशिप कार्ड न दिल्याप्रकरणी कंट्री व्हेकेशन क्लबला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ...

जिल्ह्यात लागणार आठ हजार शाईच्या बाटल्या - Marathi News | Eight thousand ink bottles will be required in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात लागणार आठ हजार शाईच्या बाटल्या

जिल्हाभरात 8 हजारांपेक्षा जास्त शाईच्या बाटल्या लागणार आहेत. ...