लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मार्केटयार्डातूनच शेतमाल ग्राहकांर्पयत पोहोचावा! - Marathi News | Market will reach the commodity market only! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डातूनच शेतमाल ग्राहकांर्पयत पोहोचावा!

शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून शेतक:यांचा माल थेट ग्राहकांर्पयत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. ...

पोलिसांच्या बैठकीकडे राजकीय पक्षांची पाठ - Marathi News | Reading of political parties at the police meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या बैठकीकडे राजकीय पक्षांची पाठ

निवडणूक काळादरम्यान होणा:या प्रचार सभांसाठी लागणा:या मैदानांचा प्रश्न आणि सुरक्षेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी बोलावलेल्या बैठकीकडे राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांनी पाठ फिरवली. ...

पहिल्या मजल्यावर 1 हजार मतदान केंद्रे - Marathi News | 1 thousand polling stations on the first floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या मजल्यावर 1 हजार मतदान केंद्रे

अपंग, वृद्ध, आजारी मतदारांना मतदान करणो सोयीचे जावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात तात्पुरते रॅम्प उभारण्याचे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ...

पुणो शहरात ङोंडूची सातशे टन आवक - Marathi News | Seven hundred tonnes of incoming inland city of Puno | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणो शहरात ङोंडूची सातशे टन आवक

दस:यानिमित्त मार्केटयार्डात गुरुवारी ङोंडूच्या फुलांची तब्बल सातशे टन (7 लाख किलो) आवक झाली. ...

सच्चाई मातेच्या दर्शनाला गर्दी - Marathi News | The crowd show the truth to mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सच्चाई मातेच्या दर्शनाला गर्दी

जोधपूरमधील ओशियन येथील सच्चाई मातेचे प्रतिरुप असलेल्या सच्चाई माता मंदिरात दर्शनासाठी नवरात्रीनिमित्ताने राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांची गर्दी होत आह़े ...

लग्नानंतर दुस:याच दिवशी सोडल्याने विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Marriage suicides after leaving after the second day after marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नानंतर दुस:याच दिवशी सोडल्याने विवाहितेची आत्महत्या

दुस:याच दिवशी पतीने सोडून दिल्याने हवालदिल झालेल्या 17 वर्षाच्या विवाहितेने भावाच्या घरी जाऊन स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भांबोली (ता. खेड, जि. पुणो) येथे घडला. ...

जिल्हा परिषद सभापतिपदासाठी विधानसभेचेच गणित - Marathi News | The Legislative Assembly of Mathematics for the post of District Council Chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषद सभापतिपदासाठी विधानसभेचेच गणित

विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा स्वबळावर रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचे गणित लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सभापतिपदावर इच्छुकांची वर्णी लावली आहे. ...

बंदोबस्तासाठी सीआरपीएफ - Marathi News | CRPF for closure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदोबस्तासाठी सीआरपीएफ

संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांतूून मिळू शकणारा जादा बंदोबस्त या वेळी मिळू शकणार नाही. ...

पत्ता दाखविण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार - Marathi News | Rape took place in a deserted place by sipping the address | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्ता दाखविण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार

तरुणीवर पत्ता दाखविण्याच्या बहाण्याने निजर्न ठिकाणी नेऊन बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री घडला. ...