लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाखांची मदत - Marathi News | Three lakhs help the families of the deceased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाखांची मदत

येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बस अपघातामधील मृत प्रवाशांच्या कुंटुबियांना एसटी महामंडळाकडून 3 लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींचा उपचाराचा सर्व खर्च देण्यात येणार आहे, ...

इंदापूरला अशुद्ध पाणी - Marathi News | Indapur has impure water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरला अशुद्ध पाणी

मागील पंधरा दिवसांपासून इंदापूर शहरातील निम्म्या भागात पिवळ्या रंगाच्या दरुगधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे, ...

माळीणकरांना आज मिळणार तात्पुरती घरे - Marathi News | Malinkar will get temporary homes today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळीणकरांना आज मिळणार तात्पुरती घरे

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेली 25 तात्पुरती घरे उद्या (दि.5) माळीणकरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. ...

एसटी दरीत कोसळून 2 ठार, 20 जखमी - Marathi News | Two killed and 20 injured in ST valley collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी दरीत कोसळून 2 ठार, 20 जखमी

एसटी महामंडळाची हिरकणी बस सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर 20 प्रवासी जखमी झाल़े ही घटना एक्स्प्रेस वे-वर शुक्रवारी सायंकाळी घडली़ ...

पुण्यात महावितरणच्या अधिका:यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against the Maharashtra MSEDCL | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महावितरणच्या अधिका:यांविरुद्ध गुन्हा

वीज वाहिनी तुटल्यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी - Marathi News | Hundreds of millions of devotees of Sai Puniyatithithi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

साईंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक भिक्षा झोळीच्या निमित्ताने शुक्रवारी साईच आपल्या दारी भिक्षेसाठी अवतरले ...

नेट परीक्षा 28 डिसेंबरला - Marathi News | NET Examination on 28th December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेट परीक्षा 28 डिसेंबरला

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) 28 डिसेंबरला पहिली नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट) घेतली जाणार आहे. ...

288 जागा लढविणो आव्हानच - Marathi News | The 288 contestants face the challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :288 जागा लढविणो आव्हानच

एकत्रित लढण्याचा निर्णय दुर्दैवाने वास्तवात उतरला नाही. 125 ते 13क् जागांची आमची अपेक्षा होती. त्याऐवजी 285 जागा लढवण्याची वेळ आली. ...

राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा तीव्र - Marathi News | The 'October hit' in the state is intense | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा तीव्र

तापमानात आज पुन्हा वाढ झाल्याने राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्याचे तापमान आज 38 अंशांच्या घरात पोहोचले. ...