याविषयी रमा सांगतात, मी मुळची कर्नाटकची होते. शिवाय विभक्त कुटुंबातील तर असिम हा विदर्भातील मोठ्या कुटुंबातील. आमच्या दोघांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने भाषेची एक मोठी अडचण ही होती पण नाते म्हटले की त्यावर मात करणे ओघानेच आले. आज कुटंुबात इतके रूळले क ...
पुणे : शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या चहापान कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांनी हजेरी लावल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका नेत्याने हजेरी लावली तरी शिवसेनेचा मित्र प ...
शिक्रापूर : घरात एसी बसवायचा असेल तर त्यावर तीस टक्के सूट आहे, असे सांगून सदनिकेत प्रवेश करून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोख व एक मोबाइल व सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदुपारी शिक्रापूर येथे घडला. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेश व परीक्षा शुल्कवाढीविरोधात शुक्रवारी विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन कुलगुरुंच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शुल्कवाढीच्या विषयावर येत्या व्यवस्थापन परिषदेच्या ब ...
पुणे: भैरोबा नाला येथील मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये काम करीत असलेल्या ५० कंत्राटी कामगारांना ठेकेदाराकडून अत्यंत कमी वेतन दिले जाते तसेच घाणभत्ता देणे आवश्यक असताना तो दिला जात नसल्याने त्यांची मोठी परवड होत आहे, त्यांनी शुक्रवारी आयुक्त कुणाल कुमार य ...
पुणे : शहराला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला असून या आजाराने आणखी दोघांचा बळी घेतला. दोघेही पुण्यातील रहाणारे होते. यामुळे यावर्षातील बळींची संख्यया १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूची लागण नागरिकांना झपाटयाने होऊ लागली असून गेल ...