लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान राज्यात २१७ सापळे रचून लाचखोरांना पकडले. बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरून ९ गुन्हे दाखल केले. ...
जकात रद्द झाल्यानंतर महापालिकेचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाऊ लागलेली एलबीटी (स्थानिक संस्था कर) प्रणाली रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
पुरंदर तालुक्यात शनिवार, रविवार दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्यामुळे आधी ती शांतपणे वाचून घे, कोणता प्रश्न कधी सोडवायचा त्याचे नियोजन कर, मग वेळेत प्रश्नपत्रिका सोडव...,’’ ...
जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ‘हगणदरीमुक्त जिल्हा’ मोहीम यावर्षी तरी कागदावरच राहणार आहे. ...
विविध कर व टोलमुळे आधीच अडचणीत आलेल्या एसटी परिवहन महामंडळाचे प्रवासी वाहतुकीवरील तब्बल १७.५ टक्के करामुळे कंबरडे मोडले असून त्यामुळे एसटीच्या तोट्यात भर पडली आहे. ...
मराठी चित्रपटांना देणे, ही पद्धत बंद करून मराठी चित्रपटच मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये लावणे बंधनकारक करायचा विचार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ...