संतसाहित्य, साहित्याचे भविष्य यावरील चर्चांबरोबरच कविसंमेलन आणि संत नामदेव यांच्या हिंदी रचनांवर आधारित ‘नृत्यबानी’ हा नृत्याविष्कार यांनी घुमान साहित्य संमेलन रंगणार आहे. ...
‘केतकीने एवढ्या लहान वयात मिळवलेलं यश पाहून मला नेहमीच गहिवरून येतं. एका आईसाठी यापेक्षा मोठं सुख ते काय असू शकतं? मी गायनाच्या क्षेत्रात कार्यरत असले तरी अभिनयाशी माझा काहीही संबंध नाही. ...
‘‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’’......आईची महती खरंच कुणीच शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती असते संस्कारांची शिदोरी...सदैव साथ देणारी प्रेमाची सावली... ...
दुसरीकडे दोन मुलींना संभाळत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावणारी माझी मुलगी गेली १५ वर्षे सीमा सुरक्षा दलामध्ये काम करीत आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाम भूमिका मांडलेली दिसते. या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम काय होतील हे आगामी काळच ठरवेल, ...