पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मैलाचा टप्पा ठरणाऱ्या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी ते स्वारगेट या मार्गास शनिवारी राज्य शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. ...
आपल्या सारखं जगणं मुलीच्या वाट्याला येऊ नये, तिन चांगलं शिकावं, मोठं व्हावं हा विचार उराशी बाळगून एका मातेने स्वत: खस्ता खात, शेतात काबडकष्ट करीत मुलीला शिकवले. ...
पतीच्या अपघाती निधनानंतर अत्यंत हलाखीची, प्रतिकूल परिस्थिती वाट्याला आली. या परिस्थितीवर संघर्ष करून, मात करण्याचा प्रयत्न केला़ मुलीचे लाड, हट्ट नाही पुरवू शकले. ...
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड जीवघेणी स्पर्धा आणि यात टिकून राहायचे, तर हवी प्रचंड मानसिक तयारी; मात्र काही व्यक्ती या थोड्या वेगळ्या असतात. ...
घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना व जन्मत: अपंग असलेली काजल रज्जाक सय्यद या विद्यार्थिनीने मोठ्या आत्मविश्वासाने इयत्ता १० वी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...