ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
Pimpri Chinchwad (Marathi News) पोलीस भरतीत सर्वांत प्रथम होमगार्ड यांना प्राधान्य देऊन त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे,’’ असे मत माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले. ...
श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिरातील उत्पन्नाबाबत सहधर्मादाया आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची आजपासून (दि.२८) अंमलबजावणी सुरु झाली. ...
नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे. ...
चाकण व परिसरात आज सायंकाळी सहा वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावून नागरिक व शेतकऱ्यांची तारांबळ उडवली. ...
सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्रस्थापित सदस्यांना बाजूला ठेवून खेळाचा विस्तार केला जाऊ शकत नाही, असा इशारा देत चिंताही व्यक्त केली आहे. ...
पुणे : दुकानाच्या मिळकत कराच्या आकरणीच्या नोंदीसाठी दिड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या मनपाच्या दोन लिपिकांना न्यायालयाने सहा महिने सक्त मजुरी आणि एक हजाराचा दंड ठोठावला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ...
पुणे : भागीदार आणि कर्मचा-यांनी मिळून मोबाईल खरेदी विक्रीच्या व्यवसायात असलेल्या व्यावसायिकाला तब्बल पाच कोटी रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणात ६ हजार ९६० कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नाही. ...
महाकवी ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती साहित्यासह सांगीतिक विश्वात मैलाचा दगड ठरली. ...
फर्ग्युसन रस्त्यावरील आर्यभूषण प्रेसची हेरिटेज वास्तु खासगीकरणाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात घालण्याचे प्रयत्न संचालक मंडळाकडून सुरू आहेत. ...