शिक्के बनवून खोटे बक्षीसपत्र तयार करून दोन एकर जमीन हडप करण्याचा प्रकार वडकी (ता. हवेली) येथे उघडकीस आला. हा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. ...
२८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. ...
‘काव्य नव्हे अमृतसंचय...’ अशा विशेषणांनी पिढ्यानपिढ्या रसिकमनावर संस्कारक्षम बीजांची पेरणी करणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण.’ ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ , ...
मार्केट यार्डामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही थेट शेतकऱ्यांकडून हापूस आंबाविक्री गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी ग्राहकांचा सामान्य प्रतिसाद मिळाला. ...
मूळ निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळणे, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येणे अशा विविध प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
बॅण्ड़़. तुताऱ्यांचा आवाज़़़ गुलालाची मुक्त उधळण व आई आयलो़़़ आई माउलीचा उदं उदं़़़ च्या गजराने एकवीरा देवीचा कार्ला गड गुरुवारी अक्षरश: दुमदुमून गेला होता़ ...
पारंपरिक वाद्य व ढोल-ताशाचा गजऱ़़ बॅण्ड़़. तुताऱ्यांचा आवाज़़़ गुलालाची मुक्त उधळण व आई आयलो़़़ आई माऊलीचा उदं उदं़़़ च्या गजराने एकवीरा देवीचा कार्ला गड गुरुवारी अक्षरश: दुमदुमून गेला होता़ ...