मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Pimpri Chinchwad (Marathi News) वरिष्ठ अधिकाऱ्याने रजा नाकारल्याने संतापलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भोसरी पोलीस ठाण्यात घडला. ...
राज्य शासनातर्फे केवळ अनुदानित शाळांमधील्य पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे मोफत वाटप केले जाते. ...
राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे. ...
श्रीनगर, तापकीरनगर, काळेवाडी भागात विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे रहिवासी हैराण असल्याची तक्रार नगरसेविका अनिता तापकीर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
ठेकेदाराकडून बाजूपट्ट्याच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे काम सुरू केल्याने देहूरोडच्या नागरिकांनी हरकत घेत शनिवारी सदर काम थांबविले होते ...
वीज पंपात बिघाड झाल्याने वडेश्वर आणि भाऊ परिसरातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शेतकरी बैलगाडीतून, तर वृद्ध महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाणी आणतात. ...
शहरपातळीवरील अंतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, गटबाजी शमविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासमोर आहे. ...
पाटस टोलनाक्यावर दगडफेक ...
गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १५० ने कमी झाले आहेत. ...
एका ज्येष्ठ नागरिकाला रेशनिंग कार्ड काढून देण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारणारा एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. ...