शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या सर्व माहितीचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. मात्र, ती सादर करण्यास परिमंडल कार्यालय ‘अ’मधील शिधापत्रिकाधारकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ...
चर्चेच्या माध्यमातून प्रश्न तो सोडवा. मार्ग न निघाल्यास कामगार नेत्यांची दादागिरी कायमची उखडून टाका, असा सल्ला पालकमंत्री गिरीष बापट यांनी माथाडी कामगारांना दिला ...
शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला विलंब होत असल्याने त्यातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यासाठी गृहविभागाकडून तांत्रिक समितीचे गठण करण्यात आले आहे. ...
लोकमत वृत्तपत्रसमूह आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने प्रथमच होणाऱ्या नाट्य महोत्सवाचा पडदा बुधवारी (दि. १०) उघडणार आहे. ...
राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे. ...