मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Pimpri Chinchwad (Marathi News) शहरात १९ अनधिकृत प्राथमिक शाळांपैकी १३ शाळांवर शासन निर्णयानुसार दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. ...
खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मॉन्सूनपूर्व वरुणराजाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या वाहतुकीस जोरात सुरुवात केली आहे. ...
उर्से गावठाणामधील रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून सांडपाणी साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेली सर्वच गावे अजूनही पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाशी जोडली गेली आहेत. ...
अवेळी पाऊस आल्याने दुचाकीऐवजी एसटी बसमध्ये ते बसले आणि स्थानकामध्ये उतरल्यावर दोन बसमध्ये चिरडून त्यांना जीव गमवावा लागला. ...
किवळे येथील मुकाई चौकात सुरू असलेल्या ‘बीआरटीएस’ टर्मिनलचे काम जवळपास पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ...
सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना चिखली येथे घडली. ...
मुदतीत काम सुरु न केल्याने तसेच कामाचे आदेश मिळाले नसल्याचा दावा संबंधित ठेकेदाराने केल्याने सोमवारी देहूरोडच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमाटणे टोल नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा शहराचा एकूण निकाल ९४.७७ टक्के लागला. ...
शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या सर्व माहितीचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. मात्र, ती सादर करण्यास परिमंडल कार्यालय ‘अ’मधील शिधापत्रिकाधारकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ...