मंचर : येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष यतिनकुमार हुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी संस्थापक अनिल गांजाळे, उपाध्यक्ष जगदीश घिसे, संचालक प्रमोद कडधेकर, डॉ. संतोष भालेराव, अशोक करंडे, अनिल लबडे, रा ...
ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे येथील महिला गणेशमूर्तिकार अरुणा सोनवणे या १५ वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी या वर्षी बनविलेल्या गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, नाशिक, नवी मु ...
ओतूर : जुन्नर तालुक्यात नागपंचमीच्या दिवशी ग्रामविकासासाठी पारंपरिक ग्रामसभा आयोजित केल्या जातात. शेकडो वर्षांची परंपरा या तालुक्यात आहे. त्या परंपरेनुसार श्रीक्षेत्र ओतूर येथे ही नागपंचमीची ग्रामसभा आयोजित केली होती. ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरण ...
भोर : भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दळणवळणाची सोय नाही. अशी मुले शाळेपासून वंचित राहू नयेत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात येते. याचा लाभ अधिकाधिक शाळांनी घ्यावा, असे आव ...
चौकटदररोज ४० ते ५० जणांकडून दंडवसुलीपासपोर्ट अर्जामध्ये माहिती लपविल्याचे किंवा चुकीचे माहिती भरल्याचे निर्दशनास आल्यानंतर संबंधित अर्जदारास पत्र पाठवून सेनापती बापट रस्त्यावरील पासपोर्ट कार्यालयामध्ये बोलावून घेतले जाते. त्याने अर्जात भरलेल्या माहित ...
कोकण, मराठवाड्यात पाऊसपुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ ...
पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील निवासस्थानासमोर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त आज सायंकाळनंतर ठेवण्यात आला. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिले जाऊ नये या मागणीसाठी राज्यात आज काही ठिकाणी हिंसक प्रकार झाले. स्वत: पुरंदर ...