अवसरी : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ...
पुणे : एसएनबीपी स्कुल व ज्युनियर कॉलेज येरवडा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी क्रीडाविषयक लेखक प्रा. संजय पांडुरंग दुधाणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी कसे परिश्रम घ्यावे लागतील याचा विव ...
पुणे: साखर कारखान्यांचा यावर्षीचा गळीत हंगाम कधी सुरू होणार, याबाबत सरकारचे धोरण अद्यापही ठरलेले नाही. मंत्री समितीची बैठकच अद्याप झालेली नसल्याने प्रशासनही चिंतेत आहे. ...
कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल राजाराम जगताप व उपसरपंचपदी राहुल वसंत टाकळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...
पुणे : शहरात मंगळवारी एकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या आजारामुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या शहरात झपाट्याने वाढली असून या आजारामुळे पुण्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. यातील ३७ रुग्ण पुण ...
पुणे : विदर्भात अनेक भागात पाऊस पडत असून राज्याच्या इतर भागात मात्र पाऊसाने पाठ फिरवली आहे. मंगळवारी दिवसभरात विदर्भात गोंदिया येथे ५९ मिमी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील काही भागातही जोरदार पाऊस झाला. ...
बेल्हा : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सागर जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी सहदेव गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...