उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता सौराष्ट्र व लगतच्या भागाकडे सरकला आहे़ त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़ ...
पुणे : वडमुखवाडी येथे सुरु असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने रविवारी छापा टाकून २७ लाख ७९ हजार ४४० रुपयांचा माल जप्त केला आहे़ याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरल ...
उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुण्यात रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ पाऊस येईल अशी अपेक् ...
पुणे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक ...
पुणे: झोपडपी पुर्नवसन योजनेतंर्गत हिराबागेतील भूखंड खासगी विकसकाला देण्याचा महापालिकेचा निर्णय योग्यच आहे, वर्षानुवर्षे अशा जागांवर झोपडप्याच ठेवून महापालिकेला शहराचे काय करायचे आहे असा प्रश्न धनकवडी येथील महापालिका प्रभाग समितीचे सदस्य ज्ञानेश्वर ...
पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये झालेल्या तीन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतु:श्रुंगी, सिंहगड रस्ता, खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मृतांमध्ये ६६वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे. मदन गोपाळ गुप्ता (वय ६६, रा. यश ...
फोटो : लक्ष्मण लॉगिनमध्ये वाकडे नावाने आमचं लग्न झाल्यानंतर वडगाव शेरी भागामध्ये मे १९८३ रोजी आम्ही रहायला आलो. घरामध्ये गणपती बसवायचा हा पत्नीचा आग्रह होता. आम्ही ठरवले की घरामध्ये गणपती बसवायचा. तसे गावाकडे घरात गणपती बसवण्याची पद्धत नव्हती. परंतु ...
मावळात राष्ट्रीय महामार्गासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अनधिकृत भराव व बेकायदेशीर बांधकामे यांमुळेच मावळ तालुका शुक्रवारी पाण्याखाली गेला होता़ ...