पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना चालू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अर्ज केले आहेत. या सर्व उद्योजकांना टप्पा क्रमांक दोनमधील डी-ब्लॉकमधील भूखंड मंजूर केला. ...
पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राह ...
लोकलची अनियमितता, प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलमध्ये पायही ठेवायला जागा नसल्याने प्रथमश्रेणीच्या डब्यात प्रवाशांची झालेली घोसखोरी, प्रथम श्रेणीतील प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला वैतागून तळेगाव रेल्वे स्थानकावर प् ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुभवी अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी आॅनलाइन निविदाही मागविल्या असून, ५६ वास्तुविशारदांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. त्यांना इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, ...
गुलाबासाठी थंड हवामान पोषक असल्याने मावळात गुलाबाची शेती बहरू लागली आहे. कार्पोरेट कंपन्यांसह मावळातील सुमारे दोनशे ते तीनशे शेतकरी हरितगृहात फुलशेती करतात. एमआयडीसी, पवन मावळ व इतर भाग मिळून सुमारे एक हजार एकरवर फुलशेती केली जात असून, पुष्पउत्पादनात ...
सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले. ...
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. चंद्रग्रहण असल्याने यंदा गर्दीवर मोठा परिणाम ...
धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे. ...
सकाळच्या कडाक्याच्या थंडीत...उगवत्या सुर्याला साक्षी ठेवत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी आणि भारतीय सीमांचे रक्षण करण्याची भावना उरी बाळगून बॉम्बे सॅपर्सच्या जवानांनी बीईजीच्या परेड ग्राऊंडवर शानदार संचलन केले. ...