भाजपा महापालिकेत सत्तेत येऊन ९ महिन्यांचा कालावधी झाला असताना टीडीआर (हस्तांतरीय विकास हक्क) वाटप, ४२५ कोटींची रस्त्यांची कामे व घरकुल निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट म ...
पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ तळेगाव दाभाडे पोलिसांनी या महिला पोलिसास अटक केली आहे़ ...
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ...
मावळ तालुका आणि फूल उत्पादन हे एक समीकरणच बनले आहे. मावळात मागील काही वर्षांपासून फुलशेती चांगलीच बहरू लागली असल्याने फुलांच्या सुगंधासह स्थानिक नागरिक व महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ...
लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच विमानतळावरील विविध सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिले. ...
केंद्राचा २०१८ चा अर्थसंकल्प हा काही अंशी दिलासा देणारा तर मोठ्या प्रमाणावर अपेक्षाभंग करणारा आहे. अशा प्रतिक्रिया उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील व्यक्तींनी नोंदविल्या आहेत. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना सवलत दिली असून, लघुउद्योगांना चालना देणारे असे क ...
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार खोबºयाची मुक्त उधळण करीत देवाच्या जयघोषात आज देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा यळकोट’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला. भंडा-यात न्हाऊन निघाला होता. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी सादर केलेला अर्थसंकल्प (बजेट) हा कृषी, आरोग्य क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, शिक्षणासाठी यामध्ये चांगल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ...
पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग प्रभाग यांच्या वतीने रहाटणी येथील सुमारे १७ हजार ००० चौरस फुटाचे १६ बांधकामे भुईसपाट केली. ...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित ‘महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेचे’ उद्घाटन नितीन काळजे यांच्या हस्ते चिंचवडगाव येथे झाले. ...