लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव - Marathi News | Embarrassed employees outside the main hall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या आणि तिसºया मजल्यावरील सभागृहाबाहेर महापालिका कर्मचाºयांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा फतवा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यां ...

प्राचीन अवशेषासाठी प्रयत्न, बुजलेल्या वाघेश्वर मंदिर परिसरात कार्य - Marathi News | Work for the ancient relocation, work in the damaged Wagheshwar temple | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राचीन अवशेषासाठी प्रयत्न, बुजलेल्या वाघेश्वर मंदिर परिसरात कार्य

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण ...

विद्यापीठाने स्वीकारावा ३ प्रश्नपत्रिकांचा पर्याय - डॉ. अरुण अडसूळ - Marathi News | University accept three options for question paper - Dr. Arun Adulal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाने स्वीकारावा ३ प्रश्नपत्रिकांचा पर्याय - डॉ. अरुण अडसूळ

नाशिक येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाऐवजी तीन प्रश्नपत्रिकांचा सेट तयार करावा. पेपर सुरू ...

नाट्य परिषद अजूनही आॅफलाइन, संमेलनाध्यक्षांची नावे नाहीत आॅनलाइन - Marathi News | The Natya Parishad still does not have the names of the nominees in the online circle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्य परिषद अजूनही आॅफलाइन, संमेलनाध्यक्षांची नावे नाहीत आॅनलाइन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण ? हे जाणून घ्यायचे असेल तर गुगलवर अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी असे टाकल्यास तारीख, वर्ष आणि नावांसह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. ...

पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांच्या सफाईचा दिखावा - Marathi News | Pimpri Chinchwad showing cleanliness of the drains in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांच्या सफाईचा दिखावा

‘स्मार्ट सिटी’, ‘पॅन सिटी’ आणि आता ‘मेट्रो’ सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मात्र ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवर सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक ...

दिव्यांवरून रंगला कलगी तुरा, कार्यकर्त्यांचा आरोप - Marathi News | wadgaon Maval News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिव्यांवरून रंगला कलगी तुरा, कार्यकर्त्यांचा आरोप

वडगाव मावळ येथील नगर पंचायत हद्दीत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने लावलेले हायमास्ट दिवे मावळच्या तहसीलदारांनी अचानक बंद करून गावाला अंधाराच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये तहसीलदारांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिवे तुम्हाला ...

एकजुटीने पक्षाची ताकत वाढवा - चित्रा वाघ - Marathi News |  Increase the power of the party by uniting it - Chitra Tiger | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकजुटीने पक्षाची ताकत वाढवा - चित्रा वाघ

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे़ पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी क ...

निवडणुकीमधून होतेय समाजाचे विघटन, माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची टीका - Marathi News |  The dissolution of the society that happens from the elections, the criticism of former Union Home Secretary Madhav Godbole | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकीमधून होतेय समाजाचे विघटन, माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची टीका

कर्नाटकच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तेथील सरकारने लिंगायत धर्माचा दर्जा दिला. देशात २०१९ पर्यंत अनेक धर्म निर्माण झाल्याचे पाहायला मिळतील. हे प्रकार चांगले नाही; पण अशा प्रकारांमधून देशात किती वाईट प्रकार सुरू आहेत ते तरी कळत आहे. निवडणुकांमधून स ...

गणेश तलावात भरली पक्ष्यांची शाळा - Marathi News |  Birds of birds full of Ganesh lake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेश तलावात भरली पक्ष्यांची शाळा

प्राधिकरणातील गणेश तलाव परिसरात रविवार सकाळी आठची वेळ..., उन्हाळा सुरू असला, तरी वातावरणात थोडासा गारवा..., अशा रम्य, सुखद वातावरणात प्राधिकरणातील गणेश तलावात पक्ष्यांची शाळा भरली होती. चित्रबलक, पांढरे बगळे, खंड्या आदी पक्षी जमले होते. पक्ष्यांचा कि ...