आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याचे संकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ‘कर्मचाºयांचे हितसंबंध निर्माण होतात. असे प्रकार घडू नये, याची खबरदारी बदल्या करताना घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयु ...
मेंदी काढण्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना चिंचवड येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. जितेंद्र नायक (वय २२, रा. साईरामनगर, चिंचवडेनगर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे. ...
शासनाने यापूर्वी मराठी भाषेच्या सक्तीकरिता अकरा वेळा परिपत्रके तयार केली. त्यामुळे यंदादेखील समस्त मराठी बांधवांकरिता जाहीर केलेला नियम कितपत अमलात आणला जाईल, याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. आपल्याच लोकांच्या मनात आपल्या भाषेविषयी असलेला संकुचि ...
पूर्वी विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा झाली होती. त्याच पद्धतीने ताथवडे येथील चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जागा घेऊन पोलीस आयुक्तालय सुरू करायचे आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय साने यांची वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते म्हणून साने यांच्या नावाची नोंदणी मंगळवारी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. अधिकृत घोषणा ...
रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अति ...