भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Pimpri Chinchwad (Marathi News) मे महिना संपत आला तरी बिलांची छपाई अद्याप झाली नाही.त्यामुळे प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे मिळकतधारक सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ...
परदेशात डॉक्टर असल्याचे सांगत भारतात आलो की आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतर लग्न करू असे सांगत एका महिलेची ८० हजारांची फसवणूक करण्यात आली. ...
आरोपींनी चालकाला चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने खाली उतरविले व मोटारीसह ते फरार झाले. ...
महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. ...
उत्तर प्रदेश येथील पोलीस आहोत न्यायालयात हजर राहण्यासाठी तिघांना तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. ...
कारवाईमुळे शहरातील छुप्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहेत. ...
आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
अमृतांजन पुलाजवळील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकला. ...
चिंचवडगाव येथील राहत्या घराच्या गच्छीवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीवरून उडी मारली. यामध्ये गळफास बसून त्यांचा मृत्यू झाला. ...
बांधकाम साईटवर फरशी बसविण्याच्या कामासाठी नाशिक चांदवड येथून आलेल्या महिलेवर चिखली, कुदळवाडीत एकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी आरोपी गोविंद सिंग (सध्या राहणार चिखली, मुळचा राजस्थान) यास निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ...