लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्योगनगरीत आता बिल्डरांचाही ‘अनधिकृत पॅटर्न’ - Marathi News | 'Unauthorized Pattern' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत आता बिल्डरांचाही ‘अनधिकृत पॅटर्न’

बेस्ट सिटी पिंपरी-चिंचवड शहराची अनधिकृत बांधकामामुळे राज्यभर बदनामी झाली. त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने आता बिल्डरांनीही ‘अनधिकृत’ गृहप्रकल्पांचा नवा पॅटर्न सुरू केला आहे. ...

दिघीत राष्ट्रीयीकृत बँक, टपाल कार्यालय नसल्याने होतेय गैरसोय - Marathi News | Marginalized nationalized bank, due to absence of post office, is inconvenient | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिघीत राष्ट्रीयीकृत बँक, टपाल कार्यालय नसल्याने होतेय गैरसोय

‘स्मार्ट सिटी’तील शोकांतिका; स्थानिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी ...

लोणावळा ‘मॅरेथॉन’मध्ये पार्थ पवार यांची उपस्थिती - Marathi News | Parth Pawar's presence in Lonavla 'Marathon' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा ‘मॅरेथॉन’मध्ये पार्थ पवार यांची उपस्थिती

पार्थ यांची ही उपस्थिती भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेकरिता पार्थ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. ...

बेकरी व्यावसायिक स्वच्छतेबाबत उदासीन - Marathi News | Bakery is neutral about commercial cleanliness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेकरी व्यावसायिक स्वच्छतेबाबत उदासीन

विक्रेत्यांकडून अन्नसुरक्षा मानके धाब्यावर ...

निगडी-पिंपरी मेट्रो मार्गाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे - Marathi News | Nigdi-Pimpri Metro corridor proposal to Standing Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी-पिंपरी मेट्रो मार्गाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे

महापालिका भवन ते निगडी यादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ...

महापौर राहुल जाधव यांना सामोरे जावे लागले स्थानिक नागरिकांच्या रोषाला - Marathi News | Mayor Rahul Jadhav faced the resignation of the local residents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापौर राहुल जाधव यांना सामोरे जावे लागले स्थानिक नागरिकांच्या रोषाला

पाहणी दौऱ्यादरम्यानचा प्रकार; रावेत येथील स्मशानभूमीला स्थानिक नागरिकांचा विरोध ...

बंद पडलेली नागपूरची स्मार्ट वॉच योजना थेट पद्धतीने राबविण्याचा घाट   - Marathi News | nagpur city smart watch scheme in pcmc | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंद पडलेली नागपूरची स्मार्ट वॉच योजना थेट पद्धतीने राबविण्याचा घाट  

कोणतीही निविदाप्रक्रिया न करता सुमारे पावणेसहा कोटींची चार हजार ५४४ स्मार्ट वॉच खरेदी केली जाणार आहेत. ...

मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे  - Marathi News | Metro DPR will be present in pcmc | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे 

महापालिका निवडणूकीपूर्वी पहिल्या टप्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजूरी मिळाली. ...

लग्न जुळवण्यासाठी ८० फुटांवर; अग्निशामक दलाच्या जवानांची उडाली धावपळ - Marathi News | 80 feet to match the wedding; Fire brigade troops rushed to the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न जुळवण्यासाठी ८० फुटांवर; अग्निशामक दलाच्या जवानांची उडाली धावपळ

रावेतजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मोठ्या क्रेन लावल्या असून, त्या क्रेनवर दुपारी बाराच्या सुमारास एक गृहस्थ चढून ८० फूट उंचीवर गेला. ...