पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी केला आहे. ...
प्रशासकीय सुधारणा आणणे आणि आरोग्याचे काम सक्षमतेने करण्याच्या नावाखाली स्मार्ट वॉच थेटपणे खरेदी करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. निविदाप्रक्रिया न राबविता थेट खरेदी ही बाब संशयास्पद आहे. त्यामुळे स्मार्ट वॉचचे गौडबंगाल शहरवासीयांना आहे. ...