पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वर्षभरापूर्वी मोशीत स्थलांतर झाले असून आवारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आनंदवना’ची निर्मिती केली आहे. ...
पिंपरी शहरामध्ये पुणे- मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ...
देहूरोड येथील बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला मंगळवारी (ता २५) ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. ...