लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षाची नॅनो मोटारीला धडक ; नॅनोतील एक ठार - Marathi News | Rickshaw nano car hit : One killed in Nano | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाची नॅनो मोटारीला धडक ; नॅनोतील एक ठार

भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर  दुखापत झाली. ...

दरोड्याच्या तयारीतीलआरोपींना अटक - Marathi News | police arrested dacioits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दरोड्याच्या तयारीतीलआरोपींना अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने भोसरी हद्दीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेतले. ...

थंडीत घ्या आरोग्याची काळजी - Marathi News | Take the cold health care | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थंडीत घ्या आरोग्याची काळजी

तज्ज्ञांचा सल्ला : रुग्णालयांमध्ये वाढतेय रुग्णांची संख्या ...

डांगे चौकाला अतिक्रमणाचा विळखा, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Encroachment of Dange Chowk, encroachment of municipal administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डांगे चौकाला अतिक्रमणाचा विळखा, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यावसायिकांनी पदपथही बळकावले; कारवाईची मागणी; पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात ...

दापोडीकरांचा पुनर्वसन प्रकल्पाला विरोध - Marathi News | Opposition to Dapodiikar Rehabilitation Project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दापोडीकरांचा पुनर्वसन प्रकल्पाला विरोध

पंतप्रधान आवास योजना : महापालिकेने विश्वासात घेतले नसल्याचा नागरिकांचा आरोप ...

अनधिकृत बांधकामांचे समर्थन नको : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Do not support unauthorized constructions: Chief Minister Devendra Fadnavis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत बांधकामांचे समर्थन नको : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होऊ दिली नाही पाहिजेत. अनधिकृत बांधकामचे समर्थन करणे चुकीचे आहे असे सांगत शहरातील  शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन - Marathi News | Chief Minister inaugurated Pimpri-Chinchwad Police Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली.  ...

मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत - Marathi News | social worker kept in home arrest becouse of chief ministers sabha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी आंदोलनापुर्वीच ताब्यात घेत दिवसभर नजरकैदत ठेवले. ...

स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ - Marathi News | harresment of a women in bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ

विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...