लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती - Marathi News | Recruitment in MSEDCL excluding contract workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती

२३ जूनला महावितरण कंपनी ७ हजार पदांवर भरती करणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. ...

एटीएम चोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Mastermind of ATM robbery gang arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम चोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडच्या मुसक्या आवळल्या

आरोपी यांनी मार्च महिन्यामध्ये लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरी केली असल्याबाबत दिली कबुली ...

हौेसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी केली अटक - Marathi News | Two arrested for stealing two-wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हौेसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी केली अटक

हौसेपोटी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न ...

पिंपरी-चिंचवड शहरात बिगारी महिला बनल्या गवंडी! - Marathi News | women become construction filed in Pimpri-Chinchwad! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात बिगारी महिला बनल्या गवंडी!

कुशल बांधकाम कारागीर म्हणून काम करण्यास प्रारंभ ...

आषाढी एकादशी :आकर्षक सजावट केलेल्या बसमधून माऊलींच्या पादुकांचे विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान - Marathi News | Ashadi Ekadashi : sant dnyaneshwar Mauli's palkhi are going to Pandharpur for visit Vithuraya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी :आकर्षक सजावट केलेल्या बसमधून माऊलींच्या पादुकांचे विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान

अलंकापुरीतून माऊलींच्या चलपादुका रवाना, विनाथांबा पायीवारी मार्गे प्रवास सुरू ...

आषाढी एकादशी : संत सावता माऊलींच्या विचारांची पेरणी, पांडुरंगाच्या भक्तीची नवी पायाभरणी..!!  - Marathi News | Ashadhi Ekadashi : Let's set a new standard of Panduranga's devotion before the world | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आषाढी एकादशी : संत सावता माऊलींच्या विचारांची पेरणी, पांडुरंगाच्या भक्तीची नवी पायाभरणी..!! 

''आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वारकरी, भाविकांची असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निबंर्धातही प्रत्येक वारकरी, भाविक संत सावता माळी यांच्याप्रमाणे एक ...

Corona virus : ... तर स्टॅगर्ड लॉकडाऊन उपयुक्त; कोरोना रुग्ण वाढत असल्याने पर्याय - Marathi News | Corona virus : ... so staggered lockdown is useful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ... तर स्टॅगर्ड लॉकडाऊन उपयुक्त; कोरोना रुग्ण वाढत असल्याने पर्याय

संपूर्ण लॉकडाऊन करणे शक्य नसल्याने कामानिमित्त बाहेर पडणारी लोक आणि घरी थांबणारी लोक अशा विभागणीचा समावेश प्रतिमानात करण्यात आला आहे. ...

आषाढी एकादशी : देहूगाव येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ  - Marathi News | Ashadi Ekadashi: Saint Tukaram Maharaj's Paduka are going to Pandharpur for Ashadi Wari from dehugaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी : देहूगाव येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.... ...

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Chance of heavy rains in Konkan, Central Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा

येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता ...