लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्त्यावरील खड्डे का बुजवतो? असे म्हणत साईट इंजिनियरला लाथा बुक्क्यांनी मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Why fill the potholes on the road? Saying this, the site engineer was kicked and punched; Crimes filed against 8 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील खड्डे का बुजवतो? असे म्हणत साईट इंजिनियरला लाथा बुक्क्यांनी मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

हवेली तालुक्याच्या तरडे गाव येथील घटना, मारहाण करणारे सर्वच भावकीतल्या परिचयाचे ...

'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' अशा जयघोषात संत तुकोबांच्या पादुकांना यंदाचे नीरा स्नान इंद्रायणीच्या पात्रात - Marathi News | 'Pundalik Varade Hari Vitthal, Shri Dnyandev Tukaram' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' अशा जयघोषात संत तुकोबांच्या पादुकांना यंदाचे नीरा स्नान इंद्रायणीच्या पात्रात

श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीचे पाणी आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालताना वारकरी ...

... अन्यथा सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील : स्वप्नीलच्या कुटुंबियांचा प्रवीण दरेकरांसमोर संताप   - Marathi News | Government will have to watch the suicides of three of us: Swapnil Lonkar family angry with Praveen Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... अन्यथा सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील : स्वप्नीलच्या कुटुंबियांचा प्रवीण दरेकरांसमोर संताप  

स्वप्नीलला जाऊन आज १५ दिवस झाले. सगळेजण फक्त येऊन भेटायला येतात आणि आश्वासन देऊन जातात. ...

भोसरीत तरुणाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंप मालकाला अटक - Marathi News | Bhosari youth commits suicide; Petrol pump owner arrested for forced to suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत तरुणाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंप मालकाला अटक

पेट्रोलपंपावर मयत तेजस याने पैशांची अफरातफर केली, असे म्हणून आरोपीने तेजस याला बोलावून घेत मारहाण केली होती. ...

आमची सूत्र येरवडा जेलमधून हलतात.. ; सोशल मीडियावरील स्वयंघोषित ‘भाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Police was arrested accused who self-proclaimed 'bhai' for creating terror on social media | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमची सूत्र येरवडा जेलमधून हलतात.. ; सोशल मीडियावरील स्वयंघोषित ‘भाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

आरोपीने हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकल्या होत्या. ...

"जन्मलेल्या बाळाच्या जिभेला सोन्याची अंगठी लावली अन् काही क्षणातच त्याने गिळून टाकली" - Marathi News | He put a gold ring on the baby's tongue and swallowed it in a few moments. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जन्मलेल्या बाळाच्या जिभेला सोन्याची अंगठी लावली अन् काही क्षणातच त्याने गिळून टाकली"

दौंड तालुक्यातील केडगावच्या खासगी रुग्णालयातील घटना; अंगठी काढण्यात डॉक्टरांना आले यश ...

पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने अपघात झाला उघड - Marathi News | Two killed in two-wheeler accident on Pune-Mumbai highway; The accident was revealed when a person who had gone for a morning walk noticed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने अपघात झाला उघड

महामार्गावरील भुयारी पादचारी मार्गाच्या पायऱ्यांवर एक पांढऱ्या रंगाची दुचाकी पडलेली दिसली. त्याच्या शेजारी दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पायऱ्यांवर पडलेले आढळून आले ...

‘बाय बाय डिप्रेशन’,'सॉरी गुड्डी! फेसबुकवर पोस्ट लिहीत कमिन्स महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या  - Marathi News | Shocking! Professor commits suicide by posting 'Bye Bye Depression', 'Sorry Guddu, Sorry Duggu' message on Facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बाय बाय डिप्रेशन’,'सॉरी गुड्डी! फेसबुकवर पोस्ट लिहीत कमिन्स महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या 

सासवड परिसरातील भिवरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. ...

'माझ्याकडे रागाने बघतो काय', एकाच्या डोक्यावर केले कुऱ्हाडीने वार; परिसरातही माजवली दहशत - Marathi News | 'Do you look at me with anger?', He struck one on the head; There was panic in the area as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्याकडे रागाने बघतो काय', एकाच्या डोक्यावर केले कुऱ्हाडीने वार; परिसरातही माजवली दहशत

जिवे मारण्याचा प्रयत्न करून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करणा-यास पोलीसांनी अटक केली आहे.  ...