लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरु; २५ हजार २७१ जागा भरणार - Marathi News | Constable recruitment process started through staff selection; 25 thousand 271 seats will be filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरु; २५ हजार २७१ जागा भरणार

ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर १७ जुलै ते १५ ऑगस्ट सुरु राहणार ...

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले त्यांना पंतप्रधान करा", पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - Marathi News | "If Chief Minister Uddhav Thackeray becomes popular, make him the Prime Minister", Prithviraj Chavan's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले त्यांना पंतप्रधान करा", पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

चव्हाण यांना राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा विसर पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ...

पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; वाहन चालकांचा जागीच मुत्यू - Marathi News | Pune - Two vehicles collided head-on on Nashik National Highway; The driver died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; वाहन चालकांचा जागीच मुत्यू

घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली ...

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुणे - मुंबई रेल्वेसेवा कोलमडली - Marathi News | Heavy rains in Mumbai disrupted Pune-Mumbai railway service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुणे - मुंबई रेल्वेसेवा कोलमडली

१६ गाडया रद्द, १७ गाड्याच्या स्थानकात बदल तर १० गाड्याच्या वेळा बदलल्या ...

बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांकडून पोलिसांना धक्कबुक्की; १२ जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Police bullying by bullock cart organizers despite ban; 12 people were handcuffed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांकडून पोलिसांना धक्कबुक्की; १२ जणांना ठोकल्या बेड्या

भारती विदयापीठ पोलिसांची कारवाई; कात्रज येथील गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराचे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर शनिवारी सकाळी घडला हा प्रकार ...

परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक - Marathi News | Two persons, including a female journalist, were arrested for going to the paramit room and demanding an installment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

पुण्यातल्या सेव्हन लव चौकातील घटना; पत्रकार असल्याचे ओळख पत्र गळ्यात घालून केला हा प्रकार ...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा; वाहन व मनुष्यबळाचीही समस्या सोडविणार - Marathi News | Four hectare land in Chikhali for Pimpri-Chinchwad Police Commissioner office | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा; वाहन व मनुष्यबळाचीही समस्या सोडविणार

वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ...

Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार - Marathi News | Pandharpur Wari 2021: Sant Dnyaneshwar Maharaj palkhi will go to Pandhari by two Shivneri buses; It will be a 1.5 km walk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

आळंदी ते वाखरी विनाथांबा प्रवास; दीड किमी होणार पायीवारी ...

राज्यात नवीन कारागृह उभारण्याबाबत शासन निर्णय घेणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - Marathi News | The government will take a decision about new prisons in the state : Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात नवीन कारागृह उभारण्याबाबत शासन निर्णय घेणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यात ५२०० पोलीस शिपाई पदांची भरती काढण्यात येणार ...