लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रंगकर्मींवर उपासमारीची वेळ; राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या आंदोलन - Marathi News | An agitation in front of the District Collector's Office in Pune tomorrow to draw the attention of the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रंगकर्मींवर उपासमारीची वेळ; राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या आंदोलन

जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या या कलाकारांकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ...

पुणेकरांना निर्बंधात सूट मिळण्याची शक्यता; अजित दादांच्या आजच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय होणार - Marathi News | Will restrictions in Pune be relaxed? All eyes on Ajit pawar decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना निर्बंधात सूट मिळण्याची शक्यता; अजित दादांच्या आजच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय होणार

आज दुपारी ३ वाजता ती बैठक आयोजिली आहे. यावेळी पुण्यातील निर्बंध शिथील होण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. ...

पुणे विमानतळाचे संचालकपदी संतोष ढोके यांची नियुक्ती, कुलदीप सिंग यांची श्रीनगरला बदली - Marathi News | Santosh Dhoke new director of Pune Airport; Kuldeep Singh transfers to Shrinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळाचे संचालकपदी संतोष ढोके यांची नियुक्ती, कुलदीप सिंग यांची श्रीनगरला बदली

संतोष ढोके यांना यापूर्वी रायपूर, बडोदा येथे विमानतळ व्यवस्थापक म्हणून काम पहिले आहे ...

पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल; भोसरी येथे एका तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा - Marathi News | Crime registred against transgender of ransom at Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल; भोसरी येथे एका तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा

फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी तृतीयपंथीयाने पैसे नाही दिले तर हात पाय तोडेल अशी धमकी दिली. ...

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना  - Marathi News | Abusing and beating a women over an argument over speeding after a friend's party; Incident at Kiwale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना 

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला. ...

वासुली, मोशीत सात लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांनी दोन कारवायांमध्ये दोघांना अटक - Marathi News | 7 lakh gutka seized in Vasuli, Moshi; Police arrested the both person in two actions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वासुली, मोशीत सात लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांनी दोन कारवायांमध्ये दोघांना अटक

७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

दहा हजार व्यापाऱ्यांनी दुकानाच्या चाव्या केल्या प्रशासनाच्या स्वाधीन; पुण्यात अभिनव आंदोलन - Marathi News | Ten thousand traders in Pune city handed over the keys of the shop to the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा हजार व्यापाऱ्यांनी दुकानाच्या चाव्या केल्या प्रशासनाच्या स्वाधीन; पुण्यात अभिनव आंदोलन

पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी व्यापारी महासंघातर्फे अभिनव आंदोलन ...

पुणे मेट्रोची 'ट्रायल रन' कोणाच्याही हस्ते होऊ द्या; उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेच होणार : देवेंद्र फडणवीस   - Marathi News | Let the 'trial run' of Pune Metro be in the hands of anyone, but the inauguration will be in the hands of Prime Minister Narendra Modi: Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोची 'ट्रायल रन' कोणाच्याही हस्ते होऊ द्या; उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेच होणार : देवेंद्र फडणवीस  

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या 'ट्रायल रन'चे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मेट्रोच्या श्रेयवादावरून राजकारण चांगलेच तापले आहे. ...

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले, मग प्रदेशाध्यक्ष बदलणार का? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान  - Marathi News | If the visits of senior BJP leaders to Delhi increase, then will the state president change? Big statement of Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले, मग प्रदेशाध्यक्ष बदलणार का? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान 

दिग्गज नेत्यांच्या अचानक 'दिल्लीवारी'मुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. ...