लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी - चिंचवड महापालिकेकडून वृक्षगणनेबाबत चालढकल; रयत विद्यार्थी परिषदेचे झाडावर बसून आंदोलन - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation manipulates tree census; Rayat Vidyarthi Parishad's agitation sitting on a tree | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवड महापालिकेकडून वृक्षगणनेबाबत चालढकल; रयत विद्यार्थी परिषदेचे झाडावर बसून आंदोलन

वृक्षगणना आणि संवर्धन यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सतत चालढकल केली जात आहे ...

पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य - Marathi News | 7,636 positive even after vaccination in Pune district; However, the rate of hospitalization is negligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य

लसीकरण झाल्यावर कोरोना आपल्या आसपासही फिरकू शकणार नाही, या गैरसमजातून बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवले आहेत ...

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकरच्या ग्रामपंचायत कार्यालयातून रजिस्टर बुकची चोरी - Marathi News | Theft of register book from Loni Deokar's Gram Panchayat office in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील लोणी देवकरच्या ग्रामपंचायत कार्यालयातून रजिस्टर बुकची चोरी

अज्ञात चोरट्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

चारचाकीला कट मारण्याचा बहाणा केला अन् बोलण्यात गुंतवून १२ लाखांना लुटला - Marathi News | He pretended to cut the four-wheeler and looted Rs 12 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकीला कट मारण्याचा बहाणा केला अन् बोलण्यात गुंतवून १२ लाखांना लुटला

रोख रक्कमेची पिशवी चोरी केल्याप्रकरणी चालकासह तीन जणांना अटक केली आहे. ...

'आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या', ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा - Marathi News | ‘Allow us to commit suicide’, Librarians Federation warns of indefinite fast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या', ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

महाविद्यालयीन ग्रंथपाल पदाच्या भरतीसाठी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी पुणे, नागपूर व कोल्हापूर येथे उपोषणाला सुरूवात ...

बापरे काय ही गर्दी! कोरोनाला विसरून आंदोलन; बैलगाडा शर्यत चालू करूद्या, अन्यथा पुणे - मुंबई महामार्ग बंद करू - Marathi News | Let's start the bullock cart race; Otherwise we will close Pune-Mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे काय ही गर्दी! कोरोनाला विसरून आंदोलन; बैलगाडा शर्यत चालू करूद्या, अन्यथा पुणे - मुंबई महामार्ग बंद करू

वडगाव मावळ येथे बैलगाडा संघटनेचे आंदोलन, येत्या पंधरा दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ...

पिंपरीत आठवले गटाच्या माजी शहराध्यक्षास अटक; तरुणाचा केला होता खून - Marathi News | Former mayor of Athavale group arrested in Pimpri; The young man was murdered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत आठवले गटाच्या माजी शहराध्यक्षास अटक; तरुणाचा केला होता खून

तरुणाला वारंवार वेडा चिडवल्यावरून झाला होता वाद ...

पुण्यातील काँग्रेस भवनात स्वातंत्र्य चळवळीचा अनमोल इतिहास; दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन - Marathi News | Precious history of the freedom movement at the Congress Bhavan in Pune; Exhibition of rare photographs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील काँग्रेस भवनात स्वातंत्र्य चळवळीचा अनमोल इतिहास; दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

पंधरा ऑगस्टपर्यंत सर्वांना खुले राहणार ...

कंपनीने वाहतुकीसाठी दिलेला १८ लाख ६० हजारांचा माल लंपास; वाहन चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | 18 lakh 60 thousand goods given for transportation to theft; Filed a crime against driver | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीने वाहतुकीसाठी दिलेला १८ लाख ६० हजारांचा माल लंपास; वाहन चालकावर गुन्हा दाखल

वाहतुकीसाठी दिलेला १८ लाख ६० हजारांचा माल लंपास; वाहन चालकावर गुन्हा दाखल ...