लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Suicide: बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | MSEDCL engineer commits suicide in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

अभियंत्याने आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही ...

लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी; हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | The demise of lata mangeshkar left a huge void in the field of music and literature harshvardhan patil reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी; हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया

राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, ज्येष्ठ विचारवंत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे ...

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against eight Shiv Sainiks in connection with the attack on Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले असून त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली ...

करणी केल्याचे सांगून मृत्यूची भीती दाखवून सव्वासात लाखांची फसवणूक; पिंपरीतील घटना - Marathi News | Fraud of lakhs in by showing fear of death by saying deeds; Incident in Pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करणी केल्याचे सांगून मृत्यूची भीती दाखवून सव्वासात लाखांची फसवणूक; पिंपरीतील घटना

किमदेवांशी सोलंकी (रा. उद्योगनगर, चिंचवड), असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या ज्योतिष महिलेचे नाव आहे. ...

माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे निधन - Marathi News | Former Shiv Sena district chief Gajanan Chinchwade dies of heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे निधन

चिंचवडगाव येथील अत्यंत होतकरू कार्यकर्ते, अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेले गजानन चिंचवड यांच्या अचानाक जाण्याची खबर येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली ...

पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न - Marathi News | attacked and robbed a businessman in pune people are engrossed video beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न

कोयत्याने मारहाण करुन लॅपटॉप, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली ...

तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू - Marathi News | tehzeeb first day of work became last day of life yerwada slab accident pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू

दोन दिवस आधीच तो या ठिकाणी आला होता... ...

Pune Corona Update: पुणे शहरात आज २ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण - Marathi News | corona update more than 2 thousand covid 19 patients in pune city pmc today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: पुणे शहरात आज २ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

शहरात दिवसभरात ३ हजार ३७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे... ...

'तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया', म्हणत केला तरुणीचा विनयभंग - Marathi News | why did you tell dad about us said the young woman crime new | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया', म्हणत केला तरुणीचा विनयभंग

पिंपरी : 'हमे तुम पसंत हो, तुमने हमारे बारे में पप्पा को क्यूँ बताया, म्हणत कामावर जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत ... ...