लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिबट्याची शिकार करून नखं, पंजा फार्महाउसच्या कपाटात; उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Claws and Claws in Farmhouse Closets by Hunting Leopards A case has been registered against entrepreneurs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याची शिकार करून नखं, पंजा फार्महाउसच्या कपाटात; उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

बिबट्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद - Marathi News | Robbery worth was taken from the astrologer 6 people were imprisoned in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद

पती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर महिला २ मुलांसह घरात असताना चोरटयांनी टाकला दरोडा ...

Pune: ऑनलाइन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफाेडी; चोरलेली ११ लाखांची रक्कमही हारला - Marathi News | play three cards online The stolen amount of 11 lakhs was also lost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ऑनलाइन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफाेडी; चोरलेली ११ लाखांची रक्कमही हारला

कामगाराने व्यावसायिकाच्या बंगल्यात घरफाेडी करून ११ लाखांची राेख रक्कम आणि ५५ ताेळे साेन्याचे दागिने लंपास केले होते ...

राज्यात मोफत आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढवणार; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | To increase manpower in free health care in the state Information from Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात मोफत आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढवणार; तानाजी सावंत यांची माहिती

महाराष्ट्रात जास्तीत जास्त डाॅक्टर सेवेत यायला तयार होण्यासाठी त्यांच्यासाठी पगारासोबत इन्सेन्टिव्ह सूरू करणार ...

कारवाईला कोणतीही हयगय करू नका; पोलिसांसाठी ६० कोटींचा निधी देऊ - चंद्रकांत पाटील - Marathi News | Do no harm to the action; Fund of 60 crores will be given for police - Chandrakant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारवाईला कोणतीही हयगय करू नका; पोलिसांसाठी ६० कोटींचा निधी देऊ - चंद्रकांत पाटील

महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखले पाहिजेत, तसेच ड्रग्जचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी ...

'भीमाशंकर महाराज की जय', पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी - Marathi News | 'Bhimashankar Maharaj ki Jai', the first Shravani on Monday at the feet of lakhs of Bholenath devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भीमाशंकर महाराज की जय', पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी

रिमझिम पाऊस, गडद धुके व बोचरी थंडी यामध्ये भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शनासह पर्यटनाचा आनंद घेत होते ...

तरुणाला मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | The video of a young man being beaten and half-naked goes viral Shocking types in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाला मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो तरुणाच्या क्षेत्रातील लोकांना व्हाट्सअपवर पाठवला ...

कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन - Marathi News | Funds for Katraj-Kondhwa road work will not be reduced; Chandrakant Patil's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत ...

पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून तरुण - तरुणीला ३२ लाखांना गंडा - Marathi News | 32 lakhs cheated both of them by luring them with part time jobs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून तरुण - तरुणीला ३२ लाखांना गंडा

तरुणीचे १३ लाख तर तरुणाचे १८ लाख लुटले ...