लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्याची झाली 'ड्रग्जनगरी'! तरुणींकडून वॉशरूममध्ये ड्रग्सचा झुरका? आणखी एक व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Drugs in the washroom by young women? Another viral video from Pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची झाली 'ड्रग्जनगरी'! तरुणींकडून वॉशरूममध्ये ड्रग्सचा झुरका? आणखी एक व्हिडिओ व्हायरल

रविवारी एफसी रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती... ...

रिल्ससाठी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकाला धमकी देत लुटण्याचाही प्रयत्न  - Marathi News | Vandalism of vehicles by minors for reels in Wakad, attempt to rob one under threat  | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडमध्ये रिल्ससाठी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकाला धमकी देत लुटण्याचाही प्रयत्न

वाकड येथील लोंढे वस्तीतील गणेश नगरमध्ये सोमवारी (दि. २४) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे वाकड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला.... ...

तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा - Marathi News | Grievance Redressal Cell only at 195 locations; Neglect of Maharera's directives by builders, warning of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा

विकासकांच्या ग्राहकांप्रती या उदासीनतेची महारेराने गंभीर नोंद घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, असे निर्देश महारेराने दिले आहेत.... ...

शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने दोघींना १७ लाखांचा गंडा, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 17 Lakhs extorted from both of them by the lure of share investment, a case was registered in Yerawada police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने दोघींना १७ लाखांचा गंडा, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी रविवारी (दि. २३) येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pune: मोबाईल चोरीचे कनेक्शन नेपाळमार्गे थेट चीनपर्यंत; गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी - Marathi News | Mobile theft links directly to China via Nepal; Performance of Crime Branch Team | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईल चोरीचे कनेक्शन नेपाळमार्गे थेट चीनपर्यंत; गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

स्वारगेट पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.... ...

येरवड्यात खळबळ! बहिणीला पळवून नेल्याने संतापलेल्या तरुणाने मुलाच्या वडिलाला संपवले - Marathi News | crime in Yeravada Enraged by the abduction of his sister, the young man killed the boy's father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात खळबळ! बहिणीला पळवून नेल्याने संतापलेल्या तरुणाने मुलाच्या वडिलाला संपवले

प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करत अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आलाय.... ...

VIDEO: पोलिसांनी सील केलेल्या ‘द लिक्विड लिझर लाऊंज’ बारची पतित पावन संघटनेकडून तोडफोड - Marathi News | 'The Liquid Leisure Lounge' bar which was sealed by the police was vandalized by the Pate Pawan organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी सील केलेल्या ‘द लिक्विड लिझर लाऊंज’ बारची पतित पावन संघटनेकडून तोडफोड

एफसी रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली... ...

Pune: कुरुळीत अल्पवयीन मुलीची छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A minor girl ended by hanging herself from an iron angle of the roof in Kurul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरुळीत अल्पवयीन मुलीची छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या

मांडवगण फराटा ( पुणे ) : घरातील छताच्या लोखंडी अँगलला शाळेच्या ड्रेसवरील ओढणीच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या ... ...

'इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ' ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास - Marathi News | 'If they bathe in Indrayani, they only get torture' ashadhi wari varkari alandi dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ' ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास

नदी सुधारचे ढोल बडविण्यातच राजकारणी धन्यता मानत आहेत.... ...