Vastu Shastra : वास्तुशास्त्राचा शब्दशः अर्थ "वास्तुशास्त्राचे विज्ञान" असा होतो. हे पारंपरिक विज्ञान भारतीय स्थापत्य व्यवस्थेवर आधारित ग्रंथ आहेत. घर बांधताना वास्तुशास्त्राचे पालन करणे आरोग्य, संपत्ती आणि इतर अनेक घटकांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे ...
आपण आपल्या घरातला पसारा आवरतो, नीटनेटके ठेवतो. परंतु घराइतकेच महत्त्वाचे असते आपले अंगण किंवा शहरी भागाबद्दल बोलायचे तर उम्बरठ्याबाहेरील कॉरीडोर अर्थात सज्जा. अतिथी येण्याचे ते प्रवेश द्वार किंवा लक्ष्मीच्या स्वागताचा तो मार्ग दुर्लक्षित ठेवून कसा चा ...
वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गा ...
घर म्हटले की भांड्याला भांडे आपटणारच! त्यातही सासू सुनांचे वाद म्हणजे दोन पिढ्यांच्या परस्पर विरुद्ध विचारधारा, त्या एकत्र येणे कठीण! परंतु दोघींनी वेळोवेळी माघार घेऊन विषयाचा मध्य गाठायला हवा, अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा ध ...
काही वर्षांपूर्वी फेंगशुई विद्येने भारतीय बाजार काबीज केला. कासव, लाफिंग बुढ्ढा, साउंड हँगिंग अशा अनेक वस्तू घराघरातून दिसू लागली. भेटवस्तू म्हणून दिली जाऊ लागली. त्यातच आणखीन एका वस्तूने शिरकाव केला. ती म्हणजे मनी प्लांट ! ...
वास्तू तथास्तु म्हणते, हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे घरात वाद विवाद, नकारात्मक संभाषण, रडणे टाळले पाहिजे, असा सल्ला आपले वरिष्ठ देतात. घर म्हटल्यावर सुख दुःखाचे प्रसंग, वादावाद तर होणारच, परंतु ते टोकाचे होऊ नयेत, हीच अपेक्षा. त्याचबरोबर आपण ...
ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...