घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती, शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक काढल्याने शुभफळ प्राप्त होते. घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो. घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दरवाजातून आत येतात. सकारात्मक लहरींनी घरातील वातावरण आनंदित राहते, परंतु घरा ...
विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नात विनाकारण उशीर होत आहे किंवा वारंवार नात्यात वितुष्ट येत आहे, असे वाटत असेल तर वास्तुशास्त्रातील काही उपाय करून बघा. त्याच्या प्रभावाने मंगल कार्यातील विघ्ने दूर होतील आणि घरातील वातावरण आनंदी राहील. ...
प्रत्येकाला आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. २०२०-२१ अनेक संमिश्र घटनांनी युक्त होते. आता त्याची पडछायासुद्धा नवीन वर्षावर नको, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आजारांना, विषाणूंना, देशाच्या शत्रूला देशाबाहेर थोपवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. आपणही ...
झाडांची हिरवळ पाहिली की मनाला तजेला मिळतो. पण हीच झाडं तुमचं आरोग्य आणि आर्थिक स्थिती यात भर घालणारे ठरणार असेल तर? यासाठीच वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्रात झाडांना अतिशय महत्त्व आहे. चला तर आपणही जाणून घेऊया, अशी कोणती झाडं आपल्या घरात लावल्याने ...
घर म्हटले की भांड्याला भांडं लागणं अर्थात छोट्या मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविक आहे. परंतु रोजच वाद होऊ लागले, तर घराची युद्धभूमी होऊ लागते. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची घराप्रती ओढ कमी होते आणि आपापसातील दुरावा वाढत जातो. यासाठी परस्परांनी सामंजस्य दा ...
Diwali 2021 : आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवडले, तर रंगांचा शुभ आण ...
घरात ठेवलेल्या आरशाचा आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधावर खूप खोल परिणाम होतो. त्यामुळे घरातला आरसा नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा व सुस्थितीत ठेवावा असे फेंगशुई वास्तुशास्त्र सांगते. आरसा आपले प्रतिबिंब दाखवतो, त्यामुळे तो सुस्थ ...