लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Technology Photos

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी कर्नाटक करतंय 'या' तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य मंत्रालयाने केलं कौतुक - Marathi News | Coronavirus how karnataka is using technology to tackle corona outbreak SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी कर्नाटक करतंय 'या' तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य मंत्रालयाने केलं कौतुक

Coronavirus : कर्नाटकने आधीपासून कोरोनावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये OnePlus 8, 8 Pro भारतात लाँच; जाणून घ्या किंमत - Marathi News | OnePlus 8, 8 Pro launched in India Lockdown; Know the price and features hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॉकडाऊनमध्ये OnePlus 8, 8 Pro भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे दोन स्मार्टफोन 5G नेटवर्क सपोर्ट आणि पंच-होल डिस्प्ले पॅनेलसह बाजारात आणले आहेत. ...

Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा - Marathi News | coronavirus artificial intelligence software can detect covid 19 SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा

Coronavirus : जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. ...

Coronavirus : फेक न्यूजचं असं करा फॅक्ट चेक, जाणून घ्या व्हायरल गोष्टींमागचं सत्य - Marathi News | Coronavirus fake news messages of corona goes viral SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : फेक न्यूजचं असं करा फॅक्ट चेक, जाणून घ्या व्हायरल गोष्टींमागचं सत्य

Coronavirus : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी अनेकदा फेक मेसेज हे खरे वाटतात. व्हायरल गोष्टींमागचं सत्य जाणून घ्या. ...

Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार - Marathi News | Coronavirus netflix user profile lock feature is now available how to enable it SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार

Coronavirus : नेटफ्लिक्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून नेटफ्लिक्स युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. लॉकडाऊनमध्ये Netflix आपल्या युजर्सना जास्त आनंद देणार आहे. ...

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो  - Marathi News | Coronavirus how to improve voice and video calling quality in whatsapp SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कॉल केले जात आहेत. मात्र अनेकदा नेटवर्कमुळे त्याची क्वॉलिटी खराब होते. व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स घ्यायचा असेल तर काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया. ...