लाइव न्यूज़
  • 11:32 AM

    कोथरूड मधील मतमोजणी काही काळासाठी थांबवली, मनसे उमेदवार किशोर शिंदे यांनी घेतला आक्षेप

  • 11:31 AM

    ऐरोलीमध्ये गणेश नाईक- 30913 आघाडीवर

  • 11:31 AM

    विश्वनाथ महाडेश्वर 4,860 मतांनी आघाडीवर

  • 11:30 AM

    सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर

  • 11:29 AM

    नाशिक- नाशिक पूर्व मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले यांच्या आघाडीत 180 मतांनी घट. अजूनही ढिकले 971मतांनी आघाडीवर आहेत.

  • 11:29 AM

    भोकरदन मतदार संघात भाजपाचे संतोष दानवे सातव्या फेरीत 9200 मतांनी पुढे

  • 11:29 AM

    चेंबूर विधानसभा काँग्रेस आघाडीवर

  • 11:28 AM

    माळशिरस विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर 12280 आघाडीवर

  • 11:27 AM

    अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर

  • 11:27 AM

    महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर?

  • 11:27 AM

    कन्नड - 12 व्या फेरीअखेर शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 14343 मतांनी आघाडीवर

  • 11:15 AM

    सोलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके 3600 मतांनी आघाडीवर

  • 11:09 AM

    सातारा लोकसभा पोटनिवडणूक उदयनराजे तब्बल 81हजार मतांनी पिछाडीवर

  • 11:08 AM

    माजलगावात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके ६ व्या फेरीअखेर ६३२५ मतांनी पुढे

  • 11:07 AM

    रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा मतदार संघ दहाव्या फेरीनंतर शिवसेनेचे उदय सामंत ४०६०९ मतांनी आघाडीवर

All post in लाइव न्यूज़

11 Cool Tips And Tricks Of Youtube/ Youtube Feature | YouTube मधील 'हे' हिडन फीचर्स तुम्हाला माहीत आहेत का? | Lokmat.com