ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 02:20 PM2024-07-07T14:20:21+5:302024-07-07T14:34:58+5:30
Ola Maps: कंपनीने स्वत:च्या विकसित मॅप प्लॅटफॉर्म Ola Maps वर शिफ्ट होण्याची घोषणा केली आहे.