धुक्यात हरवली सांगली, सकाळी सकाळी धुक्याची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:11 PM2018-01-24T14:11:09+5:302018-01-24T14:22:11+5:30

५. पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांनीही दाट धुक्यांमुळे वाहने दिसत नसल्याने अडचणी आल्या. (छाया : अविनाश कोळी)

पहाटे पाच वाजताही दाट धुक्यांमध्ये सांगलीतील बहुतांश रस्ते अदृश्य झाल्याचे चित्र होते. (छाया : अविनाश कोळी)

मिरज पूर्व भागातही सकाळी उशिरापर्यंत मुख्य रस्ते धुक्यात हरवले होते. (छाया : अविनाश कोळी)

सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिराला धुक्यांनी वेढल्याने अनेकांनी मंदिराचे हे रुप कॅमेऱ्यात टिपले. (छाया : अविनाश कोळी)

पहाटे पाच वाजताही दाट धुक्यांमध्ये सांगलीतील बहुतांश रस्ते अदृश्य झाल्याचे चित्र होते. (छाया : अविनाश कोळी)