पुण्यात पावसाची बॅटिंग : बघा खास क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 08:25 PM2019-04-15T20:25:58+5:302019-04-15T20:38:04+5:30

नभ उतरू आले... अंग झिम्माड झाले (छायाचित्र : कपिल पवार )

पाऊस दाटलेला.. माझ्या घरावरी हा... (छायाचित्र : कपिल पवार )

विजेचा लखलखता लपंडाव (छायाचित्र : तन्मय ठोंबरे )

रस्ते न्हाले पाण्यात... (छायाचित्र : कपिल पवार )

गारा नव्हे भुईवर सांडली जणू रुईची बोंडे (छायाचित्र : कपिल पवार )