आणि झाली सुरांची बरसात... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची क्षणचित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 09:04 PM2019-12-11T21:04:46+5:302019-12-11T21:38:13+5:30

गिरीश संझगिरी यांच्या सुरेल गायनाने यंदाच्या स्वरयज्ञाला प्रारंभ झाला. 

प्रत्येक सुरावटीसह रंगत गेले ते डॉ जयंती कुमरेश यांचे वीणावादन. 

अर्चना कान्हेरे यांच्या स्वरांच्या सामर्थ्याने श्रोते दिपून गेले होते. 

पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाने दिवस अजरामर केला. त्यांच्या बासरीच्या सुरात श्रोते न्हाऊन गेले. (सर्व छायाचित्र : तन्मय ठोंबरे)