नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयाच्या कॅम्पसचा पालटला नूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:51 PM2018-01-02T14:51:15+5:302018-01-02T14:59:25+5:30

नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयाच्या कॅम्पसचा पालटला नूर

एचपीटी महाविद्यालयात केरळी बांधवांच्या पोशाखात दाखल झालेले विद्यार्थी.

hpt college - Marathi News | nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

एचपीटी महाविद्यालयातील म-हाठमोळा विद्यार्थ्यांचा समुह.

एरवी जीन्स-टॉप घालून महाविद्यालयात येणा-या तरुणींनी आज नऊ वारी घालून अशी परंपरा जोपासली.

नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयाच्या कॅम्पसचा पालटला नूर