Pandharpur Wari : श्रींच्या पालखीचं प्रस्थान आज बरडपासून नातेपुतेपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:46 PM2018-07-17T17:46:09+5:302018-07-17T17:56:45+5:30

पंढरपूरच्या वारीसाठी वारकरी उन्हा-पावसात मार्गस्थ झाले आहेत. आज ते बरड ते नातेपुते असा प्रवास करत आहेत. खांद्यावर श्रींची पालखी घेऊन हे वारकरी मार्गी लागल्याची ही काही क्षणचित्रे